सीबीएसई, आयसीएसई च्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत मुख्याध्यापक व पालकांची सूचना राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार

कुलभूषण जाधव यांना भारतात आणण्यात यश मिळेल २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी भूमीवरील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण तळांवर तत्कालीन युपीए सरकारने कारवाई का केली नाही – शिक्षणमंत्री विनोद तावडे