शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देताना देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे हित नेहमीच जपले – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे दिवंगत शिक्षक नेते प्रा. अनिल देशमुख यांना श्रद्धांजली

सीबीएसई, आयसीएसई च्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत मुख्याध्यापक व पालकांची सूचना राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार