डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मध्ये आज फिरते ग्रंथालय चा शुभारंभ होणार मुंबईसह राज्यात आज साजरा होणार वाचन प्रेरणा दिन मंत्रालय, शाळा, महविद्यालय, विद्यापीठ, रात्रशाळा आदि ठिकणी वाचन प्रेरणा दिन