राज्य शासनाचे राजकपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित धर्मेद्र, राजकुमार हिराणी यांना राजकपूर तर विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित ५५व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कारांचे वितरण