१ व २ जुलै २०१६ च्या घोषित शाळांना २० टक्के अनुदान कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करणार शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबईच्या शिक्षिकेचे नागपूरातील समायोजन न्यायालयाच्या निर्देशानुसारच संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करुन देण्याचा शिक्षक आमदारांचा प्रयत्न -शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे