५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवास “कासव” ठरला सर्वोकृष्ट चित्रपट तर “दशक्रिया” चित्रपटाला दुसऱ्या व “व्हेंटिलेटर” चित्रपटाला मिळाला तिसऱ्या क्रमांकाचा मान सर्वोकृष्ट अभिनेता मंगेश देसाई तर सर्वोकृष्ट अभिनेत्री इरावती हर्षे