आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्याकरीता पात्रतेसाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा रुपये 6.00 लाख करणे व प्रचलित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची व्याप्ती वाढविण्यास मान्यता देणेबाबत.

Download (PDF, 196KB)