शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला असे चित्र पाठयपुस्तकात कधीही प्रकाशित करण्यात आले नव्हते. सोशन मिडीयावरील अपप्रचार चुकीचा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विधान परिषदेत निवेदन.