१ व २ जुलै २०१६ च्या घोषित शाळांना २० टक्के अनुदान कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करणार शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांची विधान परिषदेत घोषणा