डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मध्ये आज फिरते ग्रंथालय चा शुभारंभ होणार मुंबईसह राज्यात आज साजरा होणार वाचन प्रेरणा दिन मंत्रालय, शाळा, महविद्यालय, विद्यापीठ, रात्रशाळा आदि ठिकणी वाचन प्रेरणा दिन

साताऱ्यात संपन्न झाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा ; शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील – शिक्षणमंत्री विनोद तावडे